¡Sorpréndeme!

Kirit Somaiyya यांच्या रडारवर Aditya Thackeray आणि Aslam Sheikh | Sakal

2022-09-06 297 Dailymotion

#KiritSomaiyya #AdityaThackeray #BJP #shivsena
भाजप नेते किरीट सोमय्यांनी मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री फडणवीसांना पत्र लिहिलं आहे. मढ स्टुडिओ घोटाळाप्रकरणी दोघांच्या चौकशीची मागणी सोमय्यांनी केली चौकशीवेळी संबंधित पर्यावरण, BMC अधिकाऱ्यांचं निलंबन करण्याचीही मागणी केली.
Please Like and Subscribe for More Videos.